Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major important GRs were issued regarding State Officers/Employees on 15.05.2026. ] : दिनांक 15.05.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.इतर मागास बहुजन कल्याण विभाग : राज्यातील विजाभज प्रवर्गाच्या सर्व आश्रमशाळांची संचमान्यता करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आले आहेत .
02.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : महाराष्ट्र शिक्षण सेवा मधील वरिष्ठ अधिव्याख्यात गट अ मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षानंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकनाबाबत निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
03.महसुल व वन विभाग : निवडसुची वर्ष 2025-26 मध्ये उप जिल्हा धिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
04.सामान्य प्रशासन विभाग : राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत सन 2026 मधील प्रशिक्षण कक्ष अधिकारी गट ब यांचे पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण नामनिर्देशित कक्ष अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणातुन नाव वगळणेबाबत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
या संदर्भातील वरील चारही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026