Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 2% increase in DA of pensioners from 01.01.2026; Now DA will be applicable at the rate of 60 percent! GR dated 18.05.2026 ] : निवृत्तीवेतन धारकांच्या डी.ए मध्ये दिनांक 01 जानेवारी 2026 पासुन 02 टक्के डी.ए वाढ लागु करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.18.05.2026 रोजी निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , केंद्र सरकारच्या कार्मिक , लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय , निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दि.24.04.2026 च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत ही महाराष्ट्र राज्य संवर्गातील आ.भारतीय सेवेतील ..
निवृत्ती वेतन धारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारक अधिकारी संदर्भात योग्य ती कार्यवाही करीता अग्रेषित करण्यात आलेली आहे .
तसेच केंद्र शासनांच्या कार्मिक , लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या सदर नमुद कार्यालयीन ज्ञापनानुसार दि.01.01.2026 पासुन लागु करण्यात आलेली 02 डी.ए महागाई भत्तामधील दरवाढ व ज्ञापनांमध्ये नमुद इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील ..
भारतीय सेवेतील निवृत्ती वेतन धारकांना तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनाही लागु राहणार आहेत . तसेच त्यानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना दिनांक 01.01.2026 पासुन 60 टक्के दराने डी.ए अनुज्ञेय राहणार आहे .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026