Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important Government Decision regarding Retired/Voluntarily Retired Officers/Employees Issued on 03.02.2026 ] : निवृत्त / स्वेच्छा निवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सेवानिवृत्त / स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना शासन सेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल एक आठवण म्हणून स्मृतीचिन्ह देण्याची बाब शासनांच्या विराचाधीन होती .
यानुसार नियोजन खुद्द विभाग मधून दरवर्षी सेवानिवृत्त / स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना शासन सेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल स्मृतीचिन्ह प्रदान करण्याकरीता मान्यता देण्यात असून , त्यानुसार दरवर्षी विभागाच्या आवश्यकता नुसार स्मृतीचिन्ह खरेदी करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
तसेच सदर स्मृतीचिन्ह खरेदी करण्याकरीता होणाऱ्या खर्चाबाबत वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 17 एप्रिल 2015 मधील निर्णयानुसार मिळालेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्णय निर्गमित करण्यात येत आहे .
या निर्णयामुळे नियोजन विभागातुन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर स्मृतीचिन्ह देवून सन्मान केला जाणार आहे .

- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !