Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular issued regarding granting old pension benefits to subsidized, phased subsidy, part-time teachers ] : अनुदानित , टप्पा अनुदान , अर्धवेळ शिक्षक यांना जुनी पेन्शनचा लाभ देणेबाबत , शालेय शिक्षण विभाग मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , मुंबई यांच्याकडील रिट याचिका क्र.23458/2014 मधील निर्णयानुसार जे कर्मचारी दि.01.11.2005 पुर्वी टप्पा अनुदान , अर्धवेळ सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत होते , व ते दिनांक 01.11.2005 नंतर 100 टक्के टप्पा अनुदान अथवा 100 टक्के अनुदानित पुर्णवेळ पदावर नियुक्त झालेले आहेत .
अशा कर्मचाऱ्यांबाबतीत रिट याचिका नुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृती समिती यांच्यामार्फत सेक्रटरी श्री.दत्तात्रय नारायण पाटी विरुद्ध महाराष्ट्र शासन मा.न्यायालय मुंबई यांच्याकडील निर्णयाच्या अनुषंगाने दि.01.11.2005 नंतर 100 टक्के अनुदानित विद्यालयात व 100 टक्के अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना …
महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 अनुसार सेवानिवृत्ती लाभ देणेबाबतच्या प्राप्त प्रकरणी पडताळणी करुन निर्णय घेणेबाबत , कळविण्यात आलेले आहेत .
याकरीता सदर परिपत्रकांमध्ये नमुद आवश्यक मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रस्तावांची प्रडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026