Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Grant distribution for February salary; Government Decision (GR) issued on 05.03.2026 ] : माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन करीता अनुदान वितरण करणेबाबत दिनांक 05.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग मार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी हा आयुक्त ( शिक्षण ) महाराष्ट्र राज्य पुणे या नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहेत .
या निर्णयानुसार सर्वसाधारण शिक्षण , माध्यमिक शिक्षण , शासकीय माध्य.शाळा , मुलांसाठी व मुलींसाठी शासकीय माध्य.शाळा , प्रौढ शिक्षण , इतर प्रौढ शिक्षण कार्यक्रम , नवभारत साक्षरता कार्यक्रम , अनुसुचित जाती उपयोजना , अनुसुचित जाती उपयोजना .

उपयोजनांतर्गत योजना , नव भारत साक्षरता कार्यक्रम ( केंद्र हिस्सा ) इ.लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करण्यात आला आहे . सदर निधी वितरीत करताना वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय / परिपत्रक / नियमावलीचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026