Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major important Government Decisions (GR) were issued on 05.03.2026 regarding State Officers/Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.05.03.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.नगर विकास विभाग : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवामधील मख्याधिकारी , गट अ / सहायक आयुक्त , गट अ संवर्गातुन मुख्याधिकारी , गट अ ( निवडश्रेणी ) / उपायुक्त , गट अ संवर्गात व मुख्याधिकारी , गट ब / सहायक आयुक्त गट ब संवर्गातून मुख्याधिकारी , गट अ / सहायक आयुक्त , गट अ संवर्गात पदोन्नती देण्यासाठी विभागीय पदोन्नती समिती स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
02.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : लेखाशीर्ष क्र.22020173 अंतर्गत , 4- निवृत्तीवेतनविषयक खर्च या उद्दीष्टाखाली निधी वितरीत करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .
03.ग्राम विकास विभाग : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्ये लागु करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी आकृतीबंधातील पदांना दिनांक 01.03.2026 ते दिनांक 31.08.2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
04.उद्योग , उर्जा कामगार व खनिकर्म विभाग : शासकीय मुद्रण , लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय , मुंबई व संचालनालयाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील अस्थायी पदांना दिनांक 01.03.2026 ते दिनांक 31.08.2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे .
वरील चारही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !