दि.01.01.2026 पासुन सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या पगारात 60% दराने डी.ए वाढ निश्चित ; मोठी अपडेट आली समोर !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ DA hike of 60% in salary of government employees/pensioners fixed from 01.01.2026 ] : दि.01.01.2026 पासुन डी.ए वाढ संदर्भात आत्ताची मोठी अपडेट समोर आली आहे . या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

एकुण महागाई भत्ता 60 टक्के दराने : दिनांक 01.01.2026 पासुन डी.ए वाढ अद्याप बाकी असली तरी , 2 टक्के डी.ए वाढ निश्चित झाली आहे . या संदर्भात कामगार विभागामार्फत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे .

ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाची आकडेवारी :

महिना / वर्षेऑल इंडिया ग्राहक निर्देशांक ( ACPI )
जुलै 2025146.5
ऑगस्ट 2025147.1
सप्टेंबर 2025147.3
ऑक्टोंबर 2025147.7
नोव्हेंबर 2025148.2
डिसेंबर 2025148.2

वरील निर्देशांकाचा विचार केला असता , सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांना दि.01.01.2026 पासुन 02 टक्के डी.ए वाढ निश्चित झाली आहे . यामुळे एकुण महागाई भत्ता हा 58 टक्के वरुन 60 टक्के इतका होणार आहे .

Leave a Comment