Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Accidental injury leave ] : अपघाती इजेबद्दल राज्य कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रजा बाबात सविस्तर माहीती खालीलप्रमाणे पाहु शकता .
कर्मचारी कर्तव्य पार पाडत असताना , त्याच्या परिणामी इजा झाल्यास , अशा प्रकारची अपघाती इजेबद्दल रजा अनुज्ञेय केली जाते . याकरीता विकलांगता ही पदाच्या कर्तव्याच्या परिणामी झाल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने व प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक असणार आहेत .
रजेचा जास्तीत जास्त 24 महिने इतका कालावधी असू शकतो . याशिवाय विकलांगता रजा काळात पहिल्या 120 दिवस करीता अर्जित रजा वेतन इतके वेतन आहारीत करण्यात येते .
तर उर्वरित कालावधीकरीता अर्धवेतन रजा वेतनाइतके वेतन आहारीत करण्यात येते .
यामुळे कर्तव्य बजावत असताना होणाऱ्या इजेबद्दल आपल्या कार्यालय प्रमुखांशी अशा प्रकारच्या रजेची मागणी करावी . जेणेकरुन 24 महिने ( 02 वर्षे ) इतकी रजा अनुज्ञेय होईल .
यांमध्ये कर्तव्यावर ये -जा करत असताना देखिल कर्तव्य काळ ग्राह्य धरला जातो .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026