Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Those retiring in the months of February, March, April, and May will also receive the salary increment due in the following July. ] : माहे फेब्रुवारी , मार्च , एप्रिल व मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना देखिल पुढील जुलै महिन्यांची वेतनवाढ देण्यााबबत उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे .
यापुर्वीच्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारीची पुढील वेतनवाढ देय आहे , तर दि.30 जुन रोजी निवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलैची पुढील काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय आहे .
तर आता मुंबई उच्च न्यायालयांमध्ये दाखल याचिकानुसार जे कर्मचारी माहे फेब्रुवारी , मार्च , एप्रिल व मे महिन्यांत निवृत्त होणाऱ्यांना देखिल पुढील माहे जुलैची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय करण्यात यावी , असा मोठा महत्वपुर्ण निकाल दिला आहे .
या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे . कारण सदर कालावधीमध्ये निवृत्त होणाऱ्यांची संख्या देखिल मोठी आहे , तर एक वेतनवाढ लागु झाल्यास , पेन्शन मध्ये देखिल मोठा लाभ मिळेल .
या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सविस्तर पाहण्यासाठी Click here
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026