राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध रजा व रजा कालावधीत मिळणारे रजा वेतन ; जाणून घ्या सविस्तर .

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Various leaves available to state employees and leave pay during the leave period ] : राज्य कर्मचाऱ्यांना रजा कालावधीत विविध प्रकारच्या रजा मिळतात , सदर रजा कालावधीत मिळणारे रजा वेतन बाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहु शकता ..

रजा प्रकाररजा कालवधीत देय वेतन प्रमाण
अर्जित रजारजेवर जाण्याच्या पुर्वी मिळालेल्या वेतनाइतके .
अर्धवेतन / अनर्जित रजारजेवर जाण्यापुर्वी मिळालेल्या वेतनाच्या निम्म्या दराने
परिवर्तित रजारजेवर जाण्याच्या पुर्वी मिळालेल्या वेतनाइतके
असाधारण रजाकोणतेही वेतन नाही , मात्र घरभाडे भत्ता , स्थानिक भत्ता अनुज्ञेय आहे .
विशेष विकलांगता रजापहिल्या 120 दिवस करीता पुर्ण वेतन उर्वरित कालावधीकरीता अर्धवेतन रजेऐवढे
प्रसुती / गर्भपात रजारजेवर जाण्याच्या पुर्वी लगतच्या मिळालेल्या वेतनाइतके
क्षयरोग / कुष्ठरोग / पक्षपात /कर्करोग रजादेय असणाऱ्या रजेनुसार रजा वेतन व अशा रजा संपल्याच्या नंतर पुर्णवेतनी क्षयरोग रजा .
रुग्णालयीन रजाअर्जित रजा अथवा अर्धवेतन रजेच्या कालावधीत अनुज्ञेय असणाऱ्या रजेच्या वेतनाइतके .  
विशेष विकलांगता रजा ( हेतुपुरस्पर )पहिल्या 120 दिवस करीता पुर्ण वेतन रजेप्रमाणे तर उर्वरित कालावधीकरीता अर्धवेतनी रजेएवढे वेतन
विशेष विकलांगता रजा ( अपघाती )अर्जित रजा वेतन दराने

Leave a Comment