Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Various leaves available to state employees and leave pay during the leave period ] : राज्य कर्मचाऱ्यांना रजा कालावधीत विविध प्रकारच्या रजा मिळतात , सदर रजा कालावधीत मिळणारे रजा वेतन बाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहु शकता ..
| रजा प्रकार | रजा कालवधीत देय वेतन प्रमाण |
| अर्जित रजा | रजेवर जाण्याच्या पुर्वी मिळालेल्या वेतनाइतके . |
| अर्धवेतन / अनर्जित रजा | रजेवर जाण्यापुर्वी मिळालेल्या वेतनाच्या निम्म्या दराने |
| परिवर्तित रजा | रजेवर जाण्याच्या पुर्वी मिळालेल्या वेतनाइतके |
| असाधारण रजा | कोणतेही वेतन नाही , मात्र घरभाडे भत्ता , स्थानिक भत्ता अनुज्ञेय आहे . |
| विशेष विकलांगता रजा | पहिल्या 120 दिवस करीता पुर्ण वेतन उर्वरित कालावधीकरीता अर्धवेतन रजेऐवढे |
| प्रसुती / गर्भपात रजा | रजेवर जाण्याच्या पुर्वी लगतच्या मिळालेल्या वेतनाइतके |
| क्षयरोग / कुष्ठरोग / पक्षपात /कर्करोग रजा | देय असणाऱ्या रजेनुसार रजा वेतन व अशा रजा संपल्याच्या नंतर पुर्णवेतनी क्षयरोग रजा . |
| रुग्णालयीन रजा | अर्जित रजा अथवा अर्धवेतन रजेच्या कालावधीत अनुज्ञेय असणाऱ्या रजेच्या वेतनाइतके . |
| विशेष विकलांगता रजा ( हेतुपुरस्पर ) | पहिल्या 120 दिवस करीता पुर्ण वेतन रजेप्रमाणे तर उर्वरित कालावधीकरीता अर्धवेतनी रजेएवढे वेतन |
| विशेष विकलांगता रजा ( अपघाती ) | अर्जित रजा वेतन दराने |
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !