खाजगी शैक्षणिक संस्था मध्ये शिक्षक पदभरती करीता गुणांकन कार्यपद्धती ; GR निर्गमित दि.02.04.2026

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Marking procedure for recruitment of teachers in private educational institutions ] : खाजगी शैक्षणिक संस्था मध्ये शिक्षक पदभरती करीता गुणांकन कार्यपद्धती संदर्भात शालेय शिक्षण विभाग मार्फत दि.02.04.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , गुणांकन प्रक्रिया नुसार 100 पैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची निवड करुन त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त असणार आहे .

तर समसमान गुण प्राप्त झाले असतील , अशा स्थितीमध्ये ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे , अशा उमदेवारांची निवड करुन त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहणार आहे , तसेच उमेदवारांचे वय देखिल सारखे असल्यास , त्यांचे इ. 12 वी चे गुण विचारात घेण्याचे निर्देश आले आहेत .

गुणांकन कार्यपद्धती पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here

Leave a Comment