Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 4 hours of training and 4 certificates are required on iGOT; otherwise, the salary will not be disbursed. ] : आयगॉट या ॲप्समध्ये राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना 4 तासाचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहेत .
जर प्रशिक्षण पुर्ण न केल्यास , अशा कर्मचाऱ्यांचा पगार रोखून ठेवला जाणार आहे . याकरीता अंतिम मुत ही 8 एप्रिल 2026 अशी होती , ज्यांचे प्रशिक्षण अद्याप बाकी आहेत . अशांना सदर ॲप्सवर प्रशिक्षण करण्यास मुदतवाढ दिली आहे . ही मुदतवाढ अनौपचारिक स्वरुपाची आहे .
ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करावे लागणार ? : या आय गॉट ॲप्स मध्ये चार तासाचे प्रशिक्षण पुर्ण करावे लागणार आहेत . प्रशिक्षण पुर्ण झाल्याच्या नंतर ऑनलाईन प्रमाणपत्र डाऊनलोड करुन कार्यालय प्रमुखांकडे सादर करावे लागणार आहेत .
हे प्रशिक्षण राज्यातील सर्व वर्ग अ ते ड संवर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांना अनिवार्य करण्यात आले आहेत . अन्यथा पगार रखडणार आहे .
भविष्यात वेतनवाढ आयगॉट प्रशिक्षणावर आधारित : भविष्यांमध्ये राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांची वेतनवाढ ही आयगॉट प्रशिक्षणांच्या आधारावर देण्याची शक्यता आहे .
यामुळे सर्व राज्य कर्मचाऱ्यांनी सदरचे प्रशिक्षण करणे अनिवार्य असणार आहे . व प्रमाणपत्र व वॉच टाईम बाबतचे डॅशबोर्डचे स्क्रीनशॉट काढून कार्यालय प्रमुखांकडे सादर करावे लागणार आहेत .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !