Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Six Major and Significant Government Resolutions (GRs) issued on April 10, 2026, regarding State Officers and Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.10.04.2026 रोजी 06 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.गृह विभाग : पोलिस महासंचालक , महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधिनस्त विविध कार्यालयांसाठी निर्माण केलेल्या 76397 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
02.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : जिल्हा क्रिडा अधिकारी / सहायक संचालक , गट अ ( राजपत्रित ) या पदावर तात्पुरत्या स्वरुपात दिलेल्या पदोन्नती आदेशात अंशत : बदल करणेबाबत शालेय शिक्षण विभाग मार्फत मंजूरी देण्यात आलेली आहे .
03.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2026 सन 2026-27 चे अनुदान वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.महसुल व वन विभाग : उप अधिक्षक भुमि अभिलेख ( गट ब राजपत्रित ) संवर्गाची दि.01.01.2026 रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता सुची प्रसिद्ध करणेबाबत , महसुल व वन विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे
05.सार्वजनिक बांधकाम विभाग : मुख्य अभियंता , राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग नवी मुंबई हे पद सचिव , राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग नवी मुंबई या संवर्गात तात्पुरत्या स्वरुपात श्रेणी उन्नत करुन , सदर पदावर पदोन्नती पदस्थापना देणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
06.अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग : वैध मापन शास्त्र यंत्रणेमधील 146 अस्थायी पदांना दि.01.03.2026 दि.31.08.2026 या कालावधी करीता मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील 06 शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026