आठवा वेतन आयोगांमध्ये होणार हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ These 10 Major Changes Will Take Place in the 8th Pay Commission ] : आठवा वेतन आयोगांमध्ये 10 मोठे बदलाची शक्यता आहे . या संदर्भातील सविस्तर बदल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

  • फिटमेंट फॅक्टर 3.68 पट पर्यंत वाढण्याची शक्यता
  • फिटमेंट फॅक्टर वाढीनुसार किमान वेतन 18000 पासुन वाढून 26000/- पर्यंत वाढण्याची शक्यता .
  • महागाई भत्ता मुळ वेतनात सामिल होण्याची शक्यता
  • वाहन भत्ता , घरभाडे भत्ता वर्तमान मुल्यानुसार वाढीची शक्यता
  • पदोन्नतीच्या पद्धतीमध्ये मोठा बदल
  • पेन्शन प्रणाली मध्ये बदलाची शक्यता
  • राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये सुधारणा
  • गेड पे / मुळ वेतना प्रणाली मध्ये बदलाव
  • पेन्शन धारकांच्या पेन्शन प्रणालीमध्ये बदल
  • आधुनिक तंत्राज्ञानाच्या बदलामुळे विशेष भत्ताची तरतुद .

अशा प्रकारच्या मोठ्या बदलाची शक्यता आठवा वेतन आयोगांमध्ये आहे , ज्यामुळे कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या पगार / पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .

Leave a Comment