Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Revised Government Resolution regarding the implementation of the Revised Assured Career Progression Scheme. ] : सुधारित आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.31.07.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
या निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्याती खाजगी संस्था मधील मान्यताप्राप्त अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दुसऱ्या लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दि.01.01.2024 पासुन लागु करण्यात आलेली आहे .
यांमध्ये अधिक्षक , ग्रंथपाल , मुख्य लिपिक , वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा परिचर , नाईक , शिपाई या पदांसाठी आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ बाबत सुधारित वेतनश्रेणी नमुद आहे . सविस्तर सुधारित वेतनश्रेणी तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता ..



- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026