Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ A DA hike at a rate of 60% is applicable to government employees along with the salary/pension payments for the month of April. ] : माहे एप्रिल वेतन / पेन्शन देयकासोबत सरकारी / कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये 2 टक्के वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
मंत्रीमंडळ मंजूरी : दि.18.04.2026 रोजी केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये 2 टक्के वाढ लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे . यामुळे एकुण डी.ए 58 टक्के वरुन 60 टक्के इतका झाला आहे .
या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना आता दि.01.01.2026 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने 60 टक्के दराने डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे . यामुळे माहे जानेवारी , फेब्रुवारी व मार्च महिन्यांची डी.ए थकबाकी ही माहे एप्रिल वेतन / पेन्शन देयकासोबत रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासुन 58 टक्के दराने डी.ए मिळत आहे . आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 पासुन डी. ए वाढ लागु केली जाईल .
सविस्तर वृत्त पाहा..
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026