Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important revised government circular regarding salary payment for May 2026 and June 2026 dated 22.05.2026 ] : माहे मे 2026 देय माहे जुन 2026 वेतन देयक संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.22.05.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , नविन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मध्यम व लघु आस्थापना असणाऱ्या सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग अंतर्गत पुर्ण विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत .
यानुसार पुणे विभाग अंतर्गत सर्व कोषागारातील मध्यम व लघु आस्थापना असणाऱ्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना माहे मे 2026 देय जुन 2026 पासुन केवळ नविन सेवार्थ प्रणालीतुन देयके संस्करीत करावयाची आहेत .
तसेच सदर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये कामकाज करता येणार नाही असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच सदर कामकाज विहीत वेळेत पुर्ण केले नसल्यास , त्यामुळे माहे मे 2026 देय जुन 2026 ची मासिक वेतन देयके तयार करण्यास व त्यानंतर वेतन उशिरा झाल्यास , त्याला वित्त विभाग जबाबदार राहणार नाही . असे स्पष्ट करण्यात आले आहेत .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.02.06.2026 रोजी घेण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण GR..
- दिनांक 2 जून 2026 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 04 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- राज्यातील सर्वच सरकारी / निमसरकारी (ZP) कर्मचारी , पेन्शन धारकांना 60% दराने DA वाढ कधी ?
- आठवा वेतन आयोगामध्ये कर्मचारी , पेन्शनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली संदर्भात मोठा कॅबिनेट निर्णय दि.26.05.2026