Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ This is the deadline for teachers to pass the TET exam; otherwise, forced retirement! ] : शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आता अंतिम मुदत देण्यात आली आहे . सदर मुदतीनंतर शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल .
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 29 मे 2026 रोजीच्या निर्णयानुसार , शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अंतिम विरोध वाढ देण्यात आलेली आहे .
सदर न्याय निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की , शिक्षकांना पदोन्नती / नोकरीमध्ये सेवेत कार्यरत राहण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी शिक्षक पात्रता परीक्षा ( TET / CTET) उत्तीर्ण होण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2027 पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला होता .
परंतु सदर प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये विविधा याचिका प्रलंबित होत्या , सदर याचिकांच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्याकरिता दिनांक 31 ऑगस्ट 2028 ही अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे .
याकरिता शिक्षक , मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख यांनी पदोन्नतीसाठी तसेच नोकरीमध्ये सेवेत कार्यरत राहण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2028 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026