Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay dated 02 jun 2026 ] : राज्य अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 02 जून 2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) घेण्यात आले आहेत ..
01. सामान्य प्रशासन विभाग : अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी निर्माण केलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
02. अल्पसंख्यांक विकास विभाग : अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अधिपत्याखालील अल्पसंख्यांक आयुक्तालय व जिल्हा स्तरावरील जिल्हा अल्पसंख्यांक कक्षातील लिपिक टंकलेखक गट क संवर्गाची पदे 100% नामनिर्देशाद्वारे भरणे बाबत मंजुरी देण्यात आली आहे .
03. पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : जलजीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर कार्यरत प्रतिनियुक्ती वरील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते यावरील खर्च भागवण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
04. ऊर्जा उद्योग कामगार व खनिकर्म विभाग : सरकारी कामगार अधिकारी गट ब या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या 2026 बाबत आदेश GR .
या संदर्भातील वरील 04 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026