राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.27.10.2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 02 important Government Decisions (GR) issued on 27.10.2025 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 27.10.2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण : सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय तथा विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण देण्यासाठी ..

पावसाळी अधिवेशन 2025 मध्ये लेखाशिर्ष 22110102  अंतर्गत मंजुर करण्यात आलेला निधी वितरीत करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक 27.10.2025 रोजी शासन निर्णय मंजूर करण्यात आला आहे .याबाबचा GR डाऊनलोड करण्यासाठी Click here

02.लिपिक – नि -टंकलेखकांची पदे समर्पित करणेबाबत : सहाव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या कामकाज करीता निर्माण करण्यात आलेल्या लिपिक – नि – टंकलेखकांची 04 पदे समर्पित करुन डेटा एन्ट्री ऑपरेटर ही कुशल पदे बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देणेबाबत वित्त विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे . लिपिक – नि टंकलेखक हे पद करार पद्धतीने / बाह्ययंत्रणेद्वारे भरणे शक्य होत नाही .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

यामुळे सदर पदे समर्पित करुन डेटा एन्ट्री ऑपरेटर या कुशल 04 पदांच्या मर्यादेत मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यास मंजूरी देण्यात आली आहे .याबाबतचा GR डाऊनलोड करण्यासाठी Click here

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment