सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत सरकारमार्फत नागरिकांसाठी निर्देश जारी !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Instructions issued by the government to citizens regarding government officials/employees! ] : सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत सरकार मार्फत नागरिकांसाठी महत्वपुर्ण निर्देश जारी करण्यात आला आहे .

सध्या सोशल मिडीयावर सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत . यामुळे सरकारी यंत्रणावरील कर्मचाऱ्यांचा एक प्रकारे विश्वास कमी होवू नये म्हणून केंद्र सरकारने नागरिकांना मेसेजच्या माध्यमातुन महत्वपुर्ण निर्देश जारी करण्यात आला आहे .

केंद्र सरकार मार्फत नागरिकांच्या मोबाईलवर Text मेसेज च्या माध्यमातुन जनजागृती सुरु आहे . ज्यामुळे सरकारी यंत्रणावरील विश्वास कायम रहावा .

सदर मेसेज मध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , लाच देवू नका .. केंद्र सरकारचे कोणतेही अधिकारी / कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ,राष्ट्रीयकृत बँका , सी.जी.एस.टी , कस्टम्स , तसेच केंद्रीय शिक्षण संस्था , भारतीय डाक विभाग , भारतीय रेल्वे विभाग , बी.एस.एन .एल इ.

अधिकारी / कर्मचारी हे लाच मागत असतील , तर सी.बी.आय ( केंद्रीय अन्वेषण ब्युरो ) पुणे यांच्या 9175022250 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment