Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Grant fund approved for salary paid in November for October; Government decision issued on 30.10.2025 ] : माहे ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतन करीता अनुदान निधीचे वितरण करण्यात आले असुन , त्या बाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 30.10.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाधीन होती ..
यानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग मार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .

सदरचे अनुदान वितरीत करीत असताना , वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय / परिपत्रके यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या बाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026
