राज्य कर्मचारी GR : दिनांक 24 सप्टेंबर रोजी राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ state employee shasan nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी 04 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.प्रादेशिक विभागीय चौकशी सुधारित आकृतीबंध : प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंध मान्यता देणेबाबत , सहा कक्ष अधिकारी पदांची निर्मितीस मंजूरी देण्यात आली आहे . 02.प्रोत्साहन … Read more