Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Follow this to reduce stress ] : ताण-तणाव कमी करण्यासाठी काही खाली नमुद गोष्टींचा अवलंब केल्यास , आपण नेहमी आनंदी रहाल ..
व्यायाम / प्राणायाम : सकाळी प्रात : समयी उठुन किमान 30 मिनिटे व्यायाम / प्राणायाम करावेत , आणि मन शांती करीता किमान 10 ते 15 मिनिटे डोळे बंद करुन ध्यान करावेत .ज्यामुळे आत्मिक शक्ती वाढण्यास मदत होते .
भुतकाळात न रमता वर्तमान मध्ये जगणे : आपण नेहमीच भुतकाळाच्या गोष्टींमध्येच अधिक रमतो , तर भविष्याचा विचार करुन चिंतीत असतो , यामुळे आपल्या मनाला वेतना करुन घेत असतो . यामुळे आपण नेहमी वर्तमान मध्ये जगण्याचे शिकावे .
दुसऱ्याशी तुलना टाळावेत : आपण नेहमीच दुसऱ्याशी तुलना करीत असतो , एखादा किती मोठ्या पदावर गेला , किती अधिक पैसा कमवतो , अशा दुसऱ्यांच्या बाबतीत आपली तुलना करत असाल तर आपण कधीच आनंदी राहु शकत नाही . आपण यशस्वी झालेल्यांपासुन प्रेरणा घेवू शकतो , परंतु त्यांच्याशी तुलना करणे टाळावेत .
शांत झोपावेत : आपण नेहमी रात्री उशिरा जागतो व सकाळी प्रात : समयी पर्यंत उशिरा उठतो . शास्त्रानुसार रात्री 9 ते सकाळी 4 पर्यंतच्या कालावधीत एकुण किमान 07 तास झोप शरीराला आवश्यक आहे .
सकस आहार : आजकाल आपण आपल्या शरीरांमध्ये सकस आहाराचे प्रमाण खुपच कमी आहे . यामुळे सकस आहारामुळे आपल्याला कोणत्याही आजार जडत नाहीत .
मीत्रांसोबत फिरायला जा : महिन्यातुन किमान एकदा तरी आपल्या मित्रासोबत फिरायला जावेत , ज्यामुळे मनाला शांती मिळते .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026