Mh-tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Six Major and Significant Government Resolutions (GRs) Issued on April 27, 2026, Pertaining to State Officers and Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी 06 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.मराठी भाषा विभाग : मराठी भाषा विभाग मधील शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक 01.01.2025 ते दि.31.12.2024 व दि.01.01.2026 रोजीची दि.01.01.2025 ते दि.31.12.2025 या कालावधीतील अंतिम सामायिक ज्येष्ठता सुची तयार करण्यात आली आहे .
02.महिला व बाल विकास विभाग : नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वारसास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व तत्सम पदे या पदावर नियुक्ती देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.महसुल व वन विभाग : भुसंपदान अधिनियम 1894 मधील कलम 18 खालील भुसंपदान संदर्भांमध्ये सरकारी वकिलांना सहाय्य करण्याकरीता निर्माण करण्यात आलेलया मुल्यांकन तज्ञांच्या 14 पथकातील 38 अस्थायी पदांना दि.01.03.2026 ते दि.31.08.2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.सामान्य प्रशासन विभाग : महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2022 मधील नियम 7 मध्ये नमुद तरतुद विचारात घेता शासन निर्णयांमध्ये नमुद उच्चश्रेणी लघुलेखक यांना उच्चश्रेणी लघुलेखक या पदावरील पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातुन सुट देण्यात येत आहे .
05.सामान्य प्रशासन विभाग : राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत मंत्रालयीन लघुलेखक संवर्गाकरीता पदोन्नती नंतरचे प्रशिक्षणास मंजुरी देण्यात येत आहे .
06.सहकार व पणन विभाग : दुग्ध व्यवसाय विकास विभाग अंतर्गत असलेली सहकार विभागाची 18 अस्थायी पदे दि.01.03.2026 ते दि.31.08.2026 पर्यंत पुढे चालु ठेवण्यास मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील 06 शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !