Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ state employee Special Casual Leave ] : राज्य कर्मचाऱ्यांसाठी विशेष कारणांसाठी नैमित्तिक रजा दिल्या जातात . अशा नैमित्तिक रजेचे कारण व सुट्टीचे दिवस याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहु शकता …
| नैमित्तिक रजेचे कारण ( प्रयोजन ) | सुट्टीचे दिवस |
| कुत्रा तत्सम जनावराने चावा घेतल्यास .. | 21 दिवस |
| नसबंदी ( स्वत : ची ) | 6 दिवस |
| दुसऱ्यांदा नसबंदी ( पहिली अयशस्वी झाल्याने ) | 6 दिवस |
| पत्नीची संतती नियमनाची शस्त्रक्रिया | 7 दिवस |
इतर काही प्रयोजन : रक्तदान , क्रिडा स्पर्धा इ. किरकोळ कारणांसाठी देखिल विशेष नैमित्तिक रजा दिली जाते .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
| नैमित्तिक रजेचे कारण ( प्रयोजन ) | सुट्टीचे दिवस |
| विनामुल्य रक्तदान | 01 दिवस |
| राष्ट्रीय क्रिडा स्पर्धामध्ये सहभाग घेण्याकरीता | 30 दिवस |
| पत्नीचे संतती नियमन शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यासाठी | 7 दिवस |
किरकोळ रजा : सदरची किरकोळ रजा ही रजा नसुन , कर्तव्य कालावधीमध्ये देण्यात आलेली सुट असते , सदर रजा कार्यालय प्रमुख नाकारणे , स्विकारणे याबाबत नियमावलीमध्ये तरतुद नाही .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026