राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 58% डी.ए वाढीचा GR पुढच्या महिन्यात ….

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta nirnay update ] : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 58 टक्के दराने डी.ए वाढीचा अधिकृत निर्णय पुढच्या महिन्यापर्यंत निर्गमित होवू शकतो . सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मधील नगरपालिका / नगर परिषदांच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे . यामुळे आचार संहिता सुरु असल्याने डी.ए वाढीसारखे निर्णय … Read more

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी : पाठ टाचण काढण्यासाठी सक्ती नाही .

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Good news for teachers: It is not possible to remove the backstitch. ] : शिक्षकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे , ती म्हणजे पाठ टाचण काढणे करीता आता सक्ती करता येणार नाही . याबाबत शिक्षणाधिकारी ( माध्य ) कार्यालय जिल्हा परिषद जळगांव यांच्यामार्फत दि.11.11.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात … Read more

नोव्हेंबर पेड इन डिसेंबर 2025 वेतन करीता अनुदान वितरण ; GR निर्गमित दि.14.11.2025

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ November Paid in December 2025 Salary Grant Distribution ] : माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर 2025 वेतन करीता अनुदान वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 14.11.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , सन 2025-26 या … Read more

आठवा वेतन आयोगाची संक्षिप्त रुपरेषा ; जाणुन घ्या सविस्तर !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Brief outline of the Eighth Pay Commission ] : आठवा वेतन आयोग बाबत संक्षिप्त रुपरेषा या लेखांमध्ये सविस्तरपणे खालीलप्रमाणे जाणून घेवूयात . केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग मंजूर करुन समितीची नुकतेच स्थापना करण्यात आलेली आहे . सदर समितीस पुढील 18 महिन्यांमध्ये आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले … Read more

राज्य सरकारी / निमसरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांबाबत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.10.11.2025

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Very important circular regarding State Government/Semi-Government employees and their families issued on 10.11.2025 ] : राज्य सरकारी / निमसरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियाबाबत राज्य आरोग्य हमी सोसायटी , महाराष्ट्र शासन मार्फत दिनांक 10.11.2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , … Read more

आठवा वेतन आयोगात पे लेव्हल S 1 ते S 15 पर्यंतचे सुधारित मुळ वेतनश्रेणी तक्ता ; फिटमेंट फॅक्टर 2.00 प्रमाणे !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ new pay commission vetanshreni ] : सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग ( 8th pay commission ) लागु होणार आहे . त्या अनुषंगाने राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये अंदाजित सुधार कशी होईल हे दर्शविणारे तक्ता या लेखांमध्ये जाणून घेवूयात . फिटमेंट फॅक्टर : वेतन आयोगांमध्ये … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगमध्ये मोठा झटका ; पगारवाढ व पदोन्नती करीता PBP धोरण लागु होणार  !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ PBP policy will be implemented for salary increment and promotion. ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग मध्ये मोठा झटका दिला जाण्याची शक्यता आहे . कारण पगारवाढ व पदोन्नती करीता PBP धोरण लागु केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . सन 2026 पासुन सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा म्हणजेच नविन वेतन … Read more

नविन वेतन आयोगामध्ये देय भत्तामध्ये वाढ तर काही नविन भत्यांची भर ; पेन्शन मध्ये दुप्पट वाढ – जाणून घ्या वेतन आयोग बाबत मोठी घोषणा !

 Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Increase in allowances and addition of some new allowances in the new Pay Commission; Double increase in pension – know the big announcement regarding the Pay Commission. ] : केंद्र सरकारने नुकतेच आठवा वेतन आयोग बाबत अधिकृत्त अधिसुचना निर्गमित करण्यात आली असुन , यानुसार समितीने कोणत्या बाबींचा अभ्यास करुन शिफारस … Read more

महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 58% दराने डी.ए वाढ या महिन्यात लागु होणार ; 3% डी.ए वाढीसह फरक मिळणार !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employees to get 58% DA hike this month, as per Centre ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिवाळी सणाचे औचित्य साधुन 3 टक्के डी.ए वाढ माहे जुलै 2025 पासुन डी.ए फरकासह लागु केली . महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्त अधिकाऱ्यांना … Read more

राज्यातील शिक्षक , अधिकारी / कर्मचाऱ्यांच्याकरीता विविध स्पर्धा सहभाग करीता नोंदणी लिंक परिपत्रक !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Registration link circular for participation in various competitions for teachers, officers/employees in the state. ] : राज्यातील शिक्षक , अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत राज्य शैक्षणिक संशाधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , पुणे यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत . सदर परिपत्रक नुसार प्रत्येक केंद्रातील … Read more