रजा संपल्यानंतरही कर्मचाऱ्याची गैरहजेरी संदर्भात नियमावली ; जाणून घ्या सविस्तर !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [Regulations regarding employee absenteeism even after the end of leave ] : रजा संपल्यानंतरही कर्मचाऱ्याची गैरहजेरी संदर्भात सविस्तर नियमावली खालील प्रमाणे पाहु शकता .. जर रजा संपल्याच्या नंतर सक्षम प्राधिकाऱ्याने रजा वाढवून न दिल्यास , सदर कर्मचारी गैरहजर राहील्यास अशा प्रसंगी सदर गैरहजेरीच्या कालावधीकरीता वेतन मिळण्यास सदर कर्मचारी हा अपात्र ठरतो … Read more