वाहतुक भत्ता ( TA ) शहरी व ग्रामीण भाग करीता सरसकट देणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Government circular issued regarding the provision of a flat-rate Transport Allowance (TA) for both urban and rural areas. ] : वाहतुक भत्ता शहरी व ग्रामीण भाग करीता सरसकट देणेबाबत दिव्यांग सक्षमीकरण विभाग मार्फत दि.05.06.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , … Read more