Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding payment of outstanding salary payments ] : थकीत वेतन देयके अदा करणे संदर्भात शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 12 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की , सन 2024 -25 पासून शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2017 मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाइन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत .
यानुसार सन 2026 – 27 मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाइन सुविधा विकसित करण्यात आली असून , दिनांक 12 मे 2026 पासून ऑनलाईन टॅब सुरू करण्यात येत आहे . त्या अनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे व सदर थकीत देयके ऑनलाइन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत सूचना देण्यात आले आहेत .
सविस्तर सूचना तपशील खालील प्रमाणे पाहू शकता ..


- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026