Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ NPS will be more beneficial than UPS pension system ] : राज्यातील राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत पेन्शन विकल्प सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे .
यामुळे राज्य एनपीएस कर्मचाऱ्यांना कोणत्या पेन्शन योजनेचा विकल्प द्यावा , याकरीता संभ्रम निर्माण झालेला आहे . तज्ञांच्या मते काही प्रकरणी दोन्ही पेन्शन प्रणाली फादेशिर ठरणार आहेत .
सेवा अधिक असल्यास : ज्या कर्मचाऱ्यांचे सेवा अधिक आहे , अशा कर्मचाऱ्यांना युपीएस पेन्शन प्रणाली पेक्षा एनपीएस प्रणालीमध्ये अधिक आर्थिक लाभ मिळणार आहे . यामुळे एनपीएस प्रणाली मध्येच कायम रहावे असा तज्ञांचा सल्ला आहे .
परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कौटुंबिक पेन्शनची हमी नाही तर युपीएस मध्ये कर्मचाऱ्यांच्या पश्चात्य वारसांना कुटुंबनिवृत्तीवेतन मिळेल . यामुळे युपीएस पेन्शन योजनांमध्ये कौटुंबिक पेन्शनची सुविधा मिळणार आहे .
युपीएस पेन्शन प्रणाली : केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन प्रणाली अंतर्गत केवळ शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल , अशी तरतुद आहे . यावर महागाई भत्ता मिळेल याबाबत स्पष्टीकरण करण्यात आलेला नाही . युपीएसच्या तुलनेत एनपीएस मध्ये अधिक पेन्शन मिळणार हे नक्की .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026