Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Big good news for government employees/pensioners ] : सरकारी कमचारी / पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . या संदर्भातील सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .
डी.ए वाढ : वर्षातुन 02 वेळा सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये वाढ करण्यात येत असते . याप्रमाणे माहे जुलै 2025 पासुन सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना एकुण 58 टक्के दराने डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे .
जानेवारी 2026 ची डी.ए वाढ : दिनांक 01.01.2026 पासुन डी.ए वाढ अद्याप बाकी आहे . सदर डी.ए वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे , लागु केली जाते . यांमध्ये जानेवारी ची डी.ए वाढ लागु करण्यासाठी माहे जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या निर्देशांकाच्या विचार केला जातो .
सदर निर्देशांक केंद्रीय कामगार विभाग मार्फत जाहीर केले जाते ,नुकतेच कामगार विभाग मार्फत माहे डिसेंबर 2025 पर्यंतचे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत . यामुळे जानेवारी 2026 ची डी.ए वाढ निश्चित झाली आहे .
02 टक्के डी.ए वाढ निश्चित : ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला असता , दि.01.01.2026 पासुन किमान 02 टक्के डी.ए वाढ निश्चित झालेली आहे . यामुळे सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना दिनांक 01.01.2026 पासुन 60 टक्के दराने महागाई भत्ता फरकासह मिळणार आहे .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !