Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Dated March 8, 2026: 05 Major Government Orders Issued Regarding State Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.03.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील गट अ ते गट क संवर्गातील पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करण्याकरीता समितीचे गठण करण्यास परवानगी देण्यात आली आहे .
02.सामान्य प्रशासन विभाग : अ.भा.से ( कार्यमुल्यांकन अहवाल ) नियम , 2007 अ नुसार भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना वैद्यकीय चाचण्या करण्यास मुदतवाढ देण्यास परवानगी देण्यात आली आहे .
03.सामान्य प्रशासन विभाग : मंत्रालय उपहारगृहाच्या आस्थापनेवारी प्रशासन अधिकारी ( गट ब ) हे पद मंत्रालयीन संवर्गातील अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरण्यास मंजूर देण्यात आली आहे .
04.ग्रामविकास विभाग : जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग – 03 ( पशुसंवर्धन ) संवर्गातील सहायक पशुधन विकास अधिकारी यांची दिनांक 01.01.2026 रोजीची राज्यस्तरीय एकत्रित तात्पुरती ज्येष्ठता सुची करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
05.सामान्य प्रशासन विभाग : राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी संवर्ग करीता पदोन्नती नंतरचे प्रशिक्षण करीता परवानगी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील 05 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !