Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ These 10 Major Changes Will Take Place in the 8th Pay Commission ] : आठवा वेतन आयोगांमध्ये 10 मोठे बदलाची शक्यता आहे . या संदर्भातील सविस्तर बदल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
- फिटमेंट फॅक्टर 3.68 पट पर्यंत वाढण्याची शक्यता
- फिटमेंट फॅक्टर वाढीनुसार किमान वेतन 18000 पासुन वाढून 26000/- पर्यंत वाढण्याची शक्यता .
- महागाई भत्ता मुळ वेतनात सामिल होण्याची शक्यता
- वाहन भत्ता , घरभाडे भत्ता वर्तमान मुल्यानुसार वाढीची शक्यता
- पदोन्नतीच्या पद्धतीमध्ये मोठा बदल
- पेन्शन प्रणाली मध्ये बदलाची शक्यता
- राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये सुधारणा
- गेड पे / मुळ वेतना प्रणाली मध्ये बदलाव
- पेन्शन धारकांच्या पेन्शन प्रणालीमध्ये बदल
- आधुनिक तंत्राज्ञानाच्या बदलामुळे विशेष भत्ताची तरतुद .
अशा प्रकारच्या मोठ्या बदलाची शक्यता आठवा वेतन आयोगांमध्ये आहे , ज्यामुळे कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या पगार / पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026