Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Mass Recruitment for 416 Vacant ‘Group D’ Posts under the Tribal Development Department via Direct Recruitment. ] : आदिवासी विकास विभाग अंतर्गत गड ड संवर्गातील 416 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता .
पदनाम / पदसंख्या : यांमध्ये चौकीदार( गट ड ) संवर्गातील ) एकुण 416 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्जाची पद्धत : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://tribal.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दि.18.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीकरीता जाहिरात पाहा
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026