Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ On April 29, 2026, six major and significant Government Resolutions (GRs) were issued regarding State officers and employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 29.04.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.जलसंपदा विभाग : जलसंपदा विभागातील उपविभागीय अधिकारी या संवर्गाच्या दिनांक 01.01.2021 , दि.01.01.2022 , दि.01.01.2023 दि.01.01.2024 व दि.01.01.2025 च्या अंतिम ज्येष्ठतासुचीच्या प्रसिद्ध करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
02.नियोजन विभाग : अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयातील संशोधन अधिकारी / सांश्चिकी अधिकाहरी गट ब संवर्गाची दि.01.01.2024 रोजीची अंतिम ज्येष्ठतासुची प्रसिद्ध करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.नियोजन विभाग : अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या आस्थापनेवारी सह आयुक्त गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त , गट अ या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.सामान्य प्रशासन विभाग : राज्य माहिती आयोग , पुणे खंडपीठ पुणे येथील उप सचिव पद सह सचिव संवर्गात श्रेणी उन्नत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
05.सामान्य प्रशासन विभाग : सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील राज्य सेवा हक्क आयोगातील विविध रिक्त पदे क्षेत्रिय कार्यालयांमधून प्रतिनियुक्तीने भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील 05 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !