Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Circular regarding transfers of employees in accordance with Jagannath 2026 issued on 14.05.2026 ] : जनगणना 2026 च्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत् दि.14.05.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , मा गृह सचिव भारत सरकारी यांचे दि.11 मार्च 2026 रोजीच्या अर्धशासकीय पत्राचे अवलोकन करण्याचे निर्देश आहेत .
सदर पत्राच्या निर्देशानुसार कळविण्यात येत आहे कि , जनगणना अधिनियम 1948 व जनगणना नियम 1990 अंतर्गत वैधानिक कर्तव्ये सुरळीतपणे पार पाडण्याकरीता जनगणनेच्या कामाशी संबंधित विभागाच्या शासकीय कार्यालयातील गट क व गट ड ..
संवर्गातील कर्मचाऱ्यांची सन 2026 ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यात येवू नये , तसेच उर्वरित सर्व बदलीपात्र कर्मचाऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने पारदर्शकपणे बदली प्रक्रिया राबविण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .


- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026