राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.02.06.2026 रोजी घेण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण GR..

Spread the love

Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay dated 02 jun 2026 ] : राज्य अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 02 जून 2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) घेण्यात आले आहेत ..

01. सामान्य प्रशासन विभाग : अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकारी /  कर्मचाऱ्यांसाठी निर्माण केलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे .

02. अल्पसंख्यांक विकास विभाग : अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अधिपत्याखालील अल्पसंख्यांक आयुक्तालय व जिल्हा स्तरावरील जिल्हा अल्पसंख्यांक कक्षातील लिपिक टंकलेखक गट क संवर्गाची पदे 100% नामनिर्देशाद्वारे भरणे बाबत मंजुरी देण्यात आली आहे .

03. पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : जलजीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर कार्यरत प्रतिनियुक्ती वरील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते यावरील खर्च भागवण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .

04. ऊर्जा उद्योग कामगार व खनिकर्म विभाग : सरकारी कामगार अधिकारी गट ब या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या 2026 बाबत आदेश GR .

या संदर्भातील वरील 04 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here

Leave a Comment