Mh-Tv@ 24 संगीता पवार प्रतिनिधी [ cabinet minister nirnay dated 2 jun ] : दिनांक २ जून 2026 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चार मोठे कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत .
01. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन अंतर्गत राज्यामध्ये सुमारे 3500 किलोमीटर लांबीचे रस्ते व फुलांच्या कामासाठी तब्बल 6429 कोटींची तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे .
02. रस्त्यांच्या सुधारण्यासाठी वित्तीय सहाय्य : राज्यातील रस्त्यांच्या सुधारणांसाठी AIIB, NDB मार्फत वित्तीय सहाय्य घेण्यास मंजुरी देण्यात आली असून पहिल्या टप्प्यामध्ये 1500 KM रस्त्यांची कामे केली जाणार आहेत .
03. हैदराबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठ मध्ये आणखीन 05 महाविद्यालयांचा समावेश : हैदराबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठ मध्ये प्राचार्य के एम कुंदनानी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय , कफ परेड , किशनचंद चेलाराम विधी महाविद्यालय , चर्चगेट आणि श्रीमती मिठीबाई मोतीचंद कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय , वांद्रे पश्चिम , ऋषी दयाराम आणि शेठ हसरा नॅशनल आणि सेट वासिया मुलु असोमुल्लू विज्ञान महाविद्यालय वांद्रे पश्चिम व थोडं मन शहाणी अभियांत्रिकी महाविद्यालय अशा पाच महाविद्यालयांचा समावेश करण्यात आलेला आहे .
04. परशुराम वीर शिरोमणी महाराणा प्रताप , श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी नवीन पदांची मंजुरी : सदर महामंडळ करिता नवीन पदांची मंजुरी करण्यात आलेली आहे , तर मल्टी टेस्टिंग सेवा ची सेवा बाह्य स्त्रोताद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026