वाहतुक भत्ता ( TA ) शहरी व ग्रामीण भाग करीता सरसकट देणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Government circular issued regarding the provision of a flat-rate Transport Allowance (TA) for both urban and rural areas. ] : वाहतुक भत्ता शहरी व ग्रामीण भाग करीता सरसकट देणेबाबत दिव्यांग सक्षमीकरण विभाग मार्फत दि.05.06.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्या तसेच त्यांच्या विविध प्रकारच्या मागणी संदर्भात चर्चा करणे कामी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना यांच्या समवेत दिनांक 31.12.2025 रोजी मा. सचिव दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली …

बैठक संपन्न झालेली आहे . सदर बैठकीच्या इतीवृत्तामधील मुद्दा क्र.04 दिव्यांग कर्मचारी विशेष वाहतुक भत्यात शहरी व ग्रामीण असा दुजाभाव न करता सरसकट 5400/- विशेष वाहतुक भत्ता मंजूर करण्याबाबत वित्त विभागाशी मुद्दा संबंधित असल्याने …

सदर विषयाच्या अनुषंगाने नियमोचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच करण्यात आलेल्या कार्यवाही बाबत संबंधित विभागास कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Comment