Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important Government Decision regarding the determination of the educational and professional qualifications of teachers. ] : शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.07.02.2019 रोजी शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
इयत्ता 1 ली ते 5 वी करीता ( प्राथमिक शिक्षक )

इयत्ता 6 वी ते 8 वी करीता ( उच्च प्राथमिक शिक्षक )

इयत्ता 9 वी ते 10 वी करीता ( माध्यमिक शिक्षक )

इयत्ता 11 वी ते 12 वी करीता ( उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक )

इतर सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद शासन निर्णय पाहावा..
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026
- वाहतुक भत्ता ( TA ) शहरी व ग्रामीण भाग करीता सरसकट देणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित !
- शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय ..