Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important update regarding salary/pension for March 2026 ] : माहे मार्च 2026 चे राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन / पेन्शन संदर्भात महत्वपुर्ण अपडेट खालील प्रमाणे पाहुयात ..
माहे मार्च 2026 च्या वेतन तसेच पेन्शन सोबत राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना डी.ए वाढीची थकबाकी मिळणार आहे .
4 महिन्यांची वाढीव थकबाकी : माहे जुलै 2025 ते ऑक्टोंबर 2025 या चार महिने कालावधीमधील डी.ए वाढीची थकबाकी ही माहे मार्च महिन्यांच्या वेतन / तसेच पेन्शन देयकासोबत मिळणार आहे .
याकरीता 3 टक्के डी.ए वाढीचे तक्ते संबंधित आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी तयार करुन ठेवायचे आहेत . सदर 4 महिने डी.ए वाढीची रक्कम ही माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार आहेत .
यामुळे वेतनात किमान 450/- रुपये इतकी वाढ तर कमाल 6000/- रुपये इतकी वाढ होईल .. यामुळे एकुण वेतन तसेच पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .
तर उर्वरित नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीमधील डी.ए वाढीची थकबाकी अदा करणे संदर्भात शासन निर्णय नंतर नव्याने निर्गमित केला जाणार आहे .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !