Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding review and distribution of domestic gas dated 13.03.2026 ] : केंद्र सरकारने शैक्षणिक संस्थाकरीता 100 टक्के गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत .
यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी सर्व यांच्या प्रति अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दिनांक 13.03.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील शासकीय आश्रमशाळा , अनुदानित आश्रमशाळा , वसतिगृहे , शासकीय खानावळ , मध्यान्ह भोजन योजना , अंगणवाडी , शैक्षणिक संस्था मार्फत चालविल्या जाणाऱ्या खानावळी इत्यादींना ..
एलपीजी ( LPG ) गॅस सिलेंडरच्या 100 टक्के वाटपाबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . व त्याबाबतचा अहवाल शासनांस दररोज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .


- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !