Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ These 10 Major Changes in the 8th Pay Commission ] : आठवा वेतन आयोगांमध्ये 10 माठे बदल करण्यात येणार आहेत , सविस्तर बदल खालीलप्रमाणे पाहुयात .
01.फिटमेंट फॅक्टर : नविन वेतन आयोगांमध्ये सुधारित वेतन श्रेणी ह्या फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर निश्चित केल्या जातात , सातवा वेतन आयोग हा 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे निश्चित करण्यात आलेला होता , आता आठवा वेतन आयोग हा 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .
02.किमान वेतन : सातवा वेतन आयोगानुसार किमान वेतन हे 18,000/- रुपये इतकी निश्चित करण्यात आलेली होती , तर आता आठवा वेतन आयोगानुसार सदर किमान वेतन हे 26,000-30,000/- दरम्यान असेल .
03.पदोन्नती पद्धतीमध्ये बदल : पदोन्नती पद्धत ही सेवाज्येष्ठता नुसार केली जाते , परंतु आठवा वेतन आयोगानुसार पदोन्नती पद्धत ही कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरुप ( गुणांकन ) नुसार केली जाण्याचा प्रस्ताव आहे .
04.खाजगी नोकरीप्रमाणे वेतनवाढी पद्धत : दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै अथवा जानेवारी महिन्यांत वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय आहे , परंतु खाजगी क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरुपानुसार वेतनवाढ अनुज्ञेय केली जाते , मग ते कामाच्या स्वरुप नुसार कमी अधिक असु शकेल .यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक प्रभाव शाली कामाकरीता अधिक वेतनवाढीचा लाभ मिळु शकेल .
5.पेन्शन पद्धत मध्ये सुधारणा केली जाणार आहे .
6.ग्रेड पे पद्धत मध्ये अपडेट करण्यात येईल .
7.घरभाडे भत्ता / वाहन भत्ता व इतर देय भत्ते मध्ये मोठी सुधारणा .
8.महागाई भत्ता , मुळ वेतनांमध्ये विलिन करण्याचा प्रस्ताव .
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !