Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Regulations regarding sick leave admissible only to Class-3 and Class-4 employees. ] : केवळ वर्ग – 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांनाच अनुज्ञेय असणारी रुग्णालयीन रजा संदर्भातील सविस्तर नियमावली खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .
रुग्णालयीन रजा केवळ वर्ग 4 कर्मचारी तसेच घात यंत्रसामुग्री , विषारी औषधे , स्फोटक व तत्सम वस्तु हाताळणाऱ्यांना अथवा धोक्याची कामे पार पाडावी लागत असणाऱ्या वर्ग 3 कर्मचाऱ्यांनाच फक्त सदर रजा अनुज्ञेय असते .
पोलिस अधिकारी हवालदारापेक्षा वरच्या दर्जाचे नसतील असे प्रशिक्षणार्थी त्याचबरोबर दारुबंदी व राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत कार्यरत लिपिक वर्गीय कर्मचारी सोडून तसेच शासकीय कर्मचारी यांना सदर रजेचा लाभ घेता येतो .
रजेचा कालावधी : सदर रजेचा कालावधी हा जास्तीत जास्त 28 महिन्यांचा आहे . सदर रजा रुग्णालयीन कामी घेता येते .
रजेच्या कालावधीमध्ये वेतन : रजेच्या कालावधीमध्ये पहिल्या 120 दिवस करीता अर्जित रजा प्रमाणे तर उर्वरित कालावधीकरीता अर्धवेतन रजा वेतनाइतकी वेतन मिळते .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026