Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ When will the house rent/vehicle allowance of state employees be increased? ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता , वाहन भत्ता मध्ये कधी वाढ होणार याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहुयात .
घरभाडे भत्ता : महागाई भत्ता 25 टक्के पार झाल्यानंतर घरभाडे भत्ता मध्ये वाढ करण्यात आलेली होती , तसेच डी.ए चे दर 50 टक्के पार झाल्यानंतर नुकतेच घरभाडे भत्ताचे दर 10 टक्के , 20 टक्के व 30 टक्के असे करण्यात आले आहेत .
सातवा वेतन आयोगानुसार विचार केला असता , घरभाडे भत्ताचे दर हे महागाई भत्ताचे दर 75 टक्केचा आकडा पार केल्यानंतर सुधारित करण्यात येईल . परंतु दि.01.01.2026 पासुन आठवा वेतन आयोग लागु करण्यात येणार असल्याने , घरभाडे भत्ताचे दर देखिल सुधारित करण्यात येईल , व सुधारित दराने घरभाडे भत्ता मिळेल .
वाहन भत्ता : एप्रिल 2022 पासुन वाहन भत्ताचे दर सुधारित करण्यात आले आहेत . यानुसार आता इराण युद्धामुळे इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत , यामुळे वाहन भत्ता दरांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली जाते आहे .
सध्या वेतनश्रेणीनुसार वाहन भत्ता मिळतो , यांमध्ये वाहन भत्ता 675 , 1350 , 2700 व 5400 वेतनश्रेणीनुसार भिन्न आहे . सध्या इंधनाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने , वाहन भत्ता मध्ये वाढ करावी अशी मागणी होत आहे .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026