Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Seven Major and Significant Government Resolutions (GRs) Issued on April 15, 2026, Pertaining to State Officers and Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.15.04.2026 रोजी 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.ग्राम विकास विभाग : जिल्हा परिषद मधील जिल्हा तांत्रिक सेवा , वर्ग – 3 ( बांधकाम ) संवर्गातील कनिष्ठ अभियंता दि.01.01.2025 रोजीच्या एकत्रित राज्यस्तरीय अंतिम ज्येष्ठतासुचीचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
02.जलसंपदा विभाग : मुख्य अभियंता , जलविज्ञान व धरण सुरक्षितता , नाशिक या कार्यालयाच्या व अधिपत्याखालील कार्यालयाच्या मंजूर नियत अस्थायी पदांना व रुपांतरित अस्थायी पदांना दि.01.03.2026 ते दि.31.08.2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.नगर विकास विभाग : नाशिक – त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अंतर्गत पदांची निर्मिती करणे संदर्भात शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .
04.जलसंपदा विभाग : विभागीय पदोन्नती समिती पुनर्गठीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
05.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : माहे एप्रिल वेतन करीता अनुदान वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
06.महसुल व वन विभाग : वनसेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पदके देणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
07.अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग : पदोन्नतीकरीता निवड होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीबाबत निर्गमित शासन निर्णय / शासन परिपत्रकान्वये दिलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील 07 शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !