Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important Update Regarding April Salaries: Employees Will Be Required to Submit This Certificate. ] : कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल वेतन संदर्भात वित्त विभागाच्या दि.27.03.2026 च्या निर्णयानुसार , बँक ई-केवायसी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे .
याकरीता कर्मचाऱ्यांने आपल्या सॅलरी बँक खात्याशी आधार ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे . व बँके मार्फत ई-केवायसी पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र आपल्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहे .
सदर ई – केवायसी फॉर्म मध्ये अधिकाऱ्याचे नाव , कार्यालयाचे नाव व पत्ता , बँक खाते क्रमांक , बँक खाते क्रमांक , बँक खाते प्रकार , बँकेच नाव , बँक शाखेचे नाव व पत्ता , बँक शाखेचे नाव व पत्ता , बँक शाखेचा सांकेतांक , आय एफ सी कोड , पॅन कार्ड क्रमांक , आधार कार्ड नंबर इ . तपशिल भरावा लागणार आहे .
व बँकेमार्फत सदर माहिती तपासुन योग्य असल्याची खात्री केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026