अधिकारी / कर्मचाऱ्यांचे कार्यप्रदर्शक निर्देशकांचे पुनर्विलोकन धोरण निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.15.10.2025
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued regarding determination of policy for review of performance indicators of officers/employees ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे कार्यप्रदर्शक निर्देशकांचे पुनर्विलोकन धोरण निश्चित करणेबाबत , महसुल व वन विभाग मार्फत दिनांक 15.10.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . विविध अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाचे वस्तुनिष्ठ मुल्यमापन … Read more